अभिनेता हरीश दुधाडेने आजवर अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये वैविद्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच मनोरंजन केलंय. तर आता तो त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करतोय. याबद्दलचे डिटेल्स जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale